तुमचे सर्व अनुभव छान असतात.

पण आजचा शेवट काहितरिच होता... तुम्ही तर राई चा पर्वत नाही तर एवेरेस्ट केला आहे !

छान आहे पण लेखन !

चालू द्यात.