दुनियादारी......... येथे हे वाचायला मिळाले:


इलेक्ट्रॉनिक्स मुळे राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक जीवन सुद्धा किती बदललय याचा अनुभव आपण रोज घेत असतो. आज पासून ५०० वर्षा पुर्वी पृथ्वी गोल आहे हे आपल्याला माहीत नव्हत, १०० वर्षा पुर्वी आपण जगातल्या कुठल्याही ठिकाणी सुरू आसलेली लाईव्ह घटना घरी बसल्या-बसल्या टी.वी. वर बघू शकतो यावर आपण विश्वास ठेवला नसता, २५ वर्षं पुर्वी चालतांना/ ट्रेनमधे/ बसमधे प्रत्येकाच्या खिशात छोटे छोटे वायरलेस टेलिफोन असतील आणि त्यावरुन जगातल्या कुठल्याही ठिकाणी आपण संपर्क करू शकतो हे खर वाटल नसत, आज भाजिवाल्याकडे ...
पुढे वाचा. : नेक्स्ट इज व्हॅाट?