माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:
एका आळसटलेल्या सकाळी तो उठतो
(इतरही उठतातच की),
जुन्या झरोक्यातून येणार्या किरणांना चुकवत चुकवत
त्याला पहायची असतात वसंतातली उन्हं,
स्वतःचेच हुंकार ऐकू जातील इतपत मौनपणे
तो टाळतो आपल्या भविष्याचा विचार,
(जणू वाळूत तोंड खुपसून बसलेला शहामृगचं)
त्याला आकडेवारी करायची असते
आणि मांडायचे असतात वारेमाप हिशोब ...
पुढे वाचा. : 'तो' आणि त्याचं क्षितीज