ययाति,

लेखक लिहितात ते स्वतःचे विचार "त्यांच्या मताने परिणामकारक" वाटतील अशा रितीने.  आपणास त्यांचे विषय, भाषाशैली आवडली नसेल तर सोडून द्या.

एका पानात मुद्देसूद लिहायला कथा म्हणजे कचेरीतला पत्रव्यवहार नव्हे किंवा मुलाखतीचा अर्ज नव्हे.

माझ्यामते गैरसमजूत आपली झाली आहे, आपल्या वाचक/अभिप्राय लेखक टिकाकाराच्या भूमिकेबद्दल.

सुभाष