आदित्याय नमः येथे हे वाचायला मिळाले:

प्रस्थापितांविरूद्ध बंड ही घटना कायमच सर्वसामान्यांना, प्रस्थापितांकडून अन्याय झालेल्यांना / झाल्याचं ऐकलेल्यांना प्रचंड आवडणारी आणि आकर्षीत गोष्ट आहे. सामान्यपणे सर्वसाधारण नागरीक "मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही" अशा प्रवॄत्तीचा असल्याने कुणी मोर्चा काढला तर तो प्रत्यक्ष त्यात सामील झाला नाही तरी निदान चाळीच्या गॅलरीत उभा राहून टाळ्या तरी वाजवतोच.

असंच एक बंड काही काळापूर्वी एका पक्षात झालं.  बंडाचा झेंडा उभारणारी व्यक्ती बरीच लोकप्रीय होती. आपल्या मिठास वाणीने, व्यासंगाने आणि दिलखुलास वागण्याने त्यांनी बरीच लोकं जोडली ...
पुढे वाचा. : भरकटलेल्या पक्षाची कहाणी