मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:
आठवड्यात एखादे चित्र काढले जाते. मग आठवडाभर दैनंदिन जीवनात अनेक सुरेख दृश्ये दिसतात आणि मनातल्या मनात पुढल्या आठवड्यात काय चित्र काढायचे, काय सुधारणा करायची याचे विचार डोक्यात घोळत असतात. नटरंगवर टिपण टाकायचे ठरल्यावर काय काय लिहिता येईल हे मनात घोळायला लागले आणि एवढे फाटे फुटले कि लिहायची सोय नाही. फार जबरदस्त कथानक आहे.