विचार आला हा माझ्या मनांत
आपणही झालो म्हातारे जगात
कामासही पडतो,  अपुरे घरात
काढून टाकतील का हो दारात?
नाही सांगता येत..... नाही देता येत या जगाचा भरवसा..!!