मला वाटलं ते...! येथे हे वाचायला मिळाले:

आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू असावेत की नाही... यावरून पेटलेल्या वादानं शिवसेना आणि शाहरूख खानमध्ये सध्या चांगलीच जुंपलीय... शाहरूखचं म्हणणं असं की खेळात राजकारण आणू नये आणि शिवसेनेचे म्हणणं असं की मुंबई हल्ल्यांनंतर पाकिस्तानशी संबंध तोडायचे म्हंटल्यावर भारतातल्या अलिकडच्या काळातल्या मोठ्या स्पोर्टिंग इव्हेंटमध्ये त्यांच्या खेळाडूंना येऊच देऊ नये... खरंतर या दोघांचंही म्हणणं बरोबर आहे... 'स्पोर्ट्समन स्पिरीट'चा हवाला दिला, तर शाहरूख बरोबर आणि 'राष्ट्रप्रेमा'ची कसोटी लावली तर शिवसेना १०० टक्के बरोबर... शाहरूखचं म्हणणं वरवर खरं दिसत असलं तरी ...
पुढे वाचा. : माय नेम ईज 'वाद...'