वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:


आपल्याला जगण्यासाठी काय काय लागतं? बापरे हा माणूस आता जीवन, आयुष्य असं काय काय बडबडत चावणार असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. पण नाही मी पकवणार नाहीये. म्हणजे अर्थात प्रयत्न तरी तसाच आहे. बघू. तर काय काय लागतं? ते अन्न, वस्त्र, निवाराच्या चालीवर नका सांगू. मी जिवंत राहायला काय काय लागतं ते विचारत नाहीये. जगायला (हो. फरक आहे दोन्हींत) काय काय लागतं असं विचारतोय. तर एखादी कला, नाट्य, नृत्य, खेळ असं कोणी सांगेल. पण कुठलीही कला किंवा खेळ येत नसलेल्या माझ्यासारख्या जमातीतल्या एखाद्याला विचारलं तर? तर मी सांगेन की अशाच कुठल्या कला किंवा खेळ ...
पुढे वाचा. : बारा-मति