हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


मला गप्पा मारण्याची सवय आहे. दिवसातून एकदा तरी मी कोणाशी ना कोणाशी गप्पा मारल्या शिवाय राहावतच नाही. तसाच संगणकावर बसून काम कारण ही देखील सवय आहे. मागील वर्षी मी माझ्या कोकणातल्या काकाकडे तीन दिवस गेलो होतो. सगळ छान होत. पण तीन दिवस संगणक शिवाय कसे काढले देव जाणे. संगणक किती मोठा आणि जीवनातला घटक बनला आहे हे त्यावेळी मला कळले. आता सवय आणि व्यसन यातला फरक सांगण्याचे तत्वज्ञान मी सांगण्याच्या भानगडीत पडणार नाही. आणि मी काही तत्ववेत्ता देखील नाही. आणि ...
पुढे वाचा. : सवयीची गुलामी