सर्वांचे मनापासून आभार!
चक्रपाणि, आपले खास आभार! मिलन आपले म्हणणे तसेच आहे जे मला अभिप्रेत होते.
महेश,
आपले म्हणणे मान्य आहेच. त्याचवेळी 'जाळून' ने फारसा फरक पडला आहे असेही वाटत नाही. मात्र कृपया असेच स्पष्ट लिहीत रहावेत. बऱ्याच सुधारणा प्रतिसादांमुळे होतात असे वाटते.
धन्यवाद!