ओमर खय्याम येथे हे वाचायला मिळाले:


माणसाला परमेश्वराची आठवण अडचणींच्या वेळीच होते. अनेकजण माणसाच्या या वृत्तीला नावे ठेवतात. पण मलातरी त्यात वावगे वाटत नाही. आपण ज्याला जन्म दिला आहे त्याचा वापर आपण आपल्या अडीअडचणीच्या वेळी करायचा नाही ...
पुढे वाचा. : मडके !