पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

गड-किल्ल्याची भटकती करणाऱयांसाठी प्र. के. घाणेकर हे नाव अपरिचित नाही. गड, किल्ले, भटकंती, गर्यारोहण या विषयावरील त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. घाणेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या नावावरुनच आपल्याला पुस्तकात काय असेल त्याची सहज कल्पना येऊ शकते. समर्थांचा सज्जनगड, महाराष्ट्र निसर्गदर्शन, जलदुर्गांच्या सहवासात, आडवाटेवरचा महाराष्ट्र, अथ तो दुर्गजिज्ञासा, गडदर्शन, मैत्री सागरदुर्गांशी ही त्यापैकी काही नावे. गाणेकर यांनी लिहिलेले साद सह्याद्रीची ...
पुढे वाचा. : गडांचा कोश