Maza_Katta येथे हे वाचायला मिळाले:

मराठी माणसाला काय येत म्हणुन काय विचारता?????




मराठी माणसाला स्वराज्य उभं करता येतं,

मराठी माणसाला स्वातंत्र्यासाठी भर समुद्रात झोकून देता येतं,

मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते

मराठी माणसाला भारतीय राज्य घटना लिहिता येते

मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं

मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो

मराठी माणसाला ...
पुढे वाचा. : मराठी माणसाला काय येत म्हणुन काय विचारता?????