मन उधाण वार्याचे... येथे हे वाचायला मिळाले:
आता प्रेम तर रोजच करा हो त्याला मुहूर्त कशाला :) पण आपला एक ट्रेंड म्हणून जगभर हा वॅलिंटाइन्स डे सेलेब्रेट केला जातो १४ फेब्रुवारीला. आता महेन्द्रजीनी एवढ्या रोमॅंटीक आयडीयाज..दिल्या आहेतच एकूण एक अफलातून. आता मी काही जास्त भारी आयडीयाज देत नाही फक्ता माझ्या सुपीक डोक्याच्या कल्पना आणि काही अनुभवावरून (माझ्या नाही हां :))..
तुम्ही पण तुमच्या प्रेम दिन साजरा करायच्या आयडीयाज द्या प्रतिक्रियेमधून काय माहीत कोणाला उपयोगी पडेल ...
पुढे वाचा. : प्रेम दिन विशेष