Marathi Aavaj मराठी आवाज येथे हे वाचायला मिळाले:
शिवसेना आणि मनसे यांना कंटाळून बॉलीवूडकर मंडळी म्हणे आता बिहारचा रस्ता धरणार आहेत. बिहार सरकारने यासाठी फार मोठ्या प्रमाणावर खर्च करून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मोठमोठे स्टुडीओ, शूटींग साठी लागणार्या आवश्यक सोयी-सुविधा याचा अभ्यास आता अंतिम टप्प्यात आला आहे. आता बिहारमध्ये आधी इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहील आणि मग एक एक करून मुंबईतली सगळी कामं बिहारमध्ये हलवण्यात येणार आहेत.