बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:



महाराष्ट्र सरकारने धान्यापासून दारू बनवण्यास परवानगी देण्याबाबत घेतलेल्या निर्णयावरून सध्या राज्यभरात वादळ उठले असून यासंबंधात वेगवेगळ्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या क्षेत्रांत उमटू लागल्या आहेत.धान्यापासून मद्यनिमिर्ती करण्याचा निर्णय कोरडवाहू शेतक-यांच्या हिताचा आहे. या निर्णयाचा राज्यशासन फेरविचार करीत आहे.राज्य शासनाच्या या निर्णयामुळे कमी प्रतीची किंवा पावसामुळे काळी पडलेली ज्वारी मातीमोल किमतीने विकली जाण्याऐवजी शेतक-यांना प्रती किलो ८ ते १० रुपये भाव मिळू शकेल.साखर सम्राटांना मळीपासून मद्यनिमिर्तीची परवानगी मिळत ...
पुढे वाचा. : मद्यनिमिर्ती कोणाच्या फायद्याची?