Anukshre येथे हे वाचायला मिळाले:
वेळापत्रक आणि मी हा सहसंबध खरे तर माझा जवळचा विषय. शाळेत असताना किंवा लहानपणापासून हे सर्व आठवणे म्हणजे असे काही उल्लेखनीय घडले नाही तर लिहिणार काय? हा एक प्रश्नच आहे. एक बरे असते की शाळेचे वेळापत्रक, आपल्या कार्यालयाचे वेळापत्रक हे ठरलेले असते म्हणून निदान ह्या दोन्ही ठिकाणी बरोबर वेळेत पोहचायचे. शिक्षिका असल्याने शाळेत विद्यार्थ्यांसारखे उशीर करून चालत नाही. वर्ग सांभाळायला पर्यायी शिक्षक असला तर ठीक नाहीतर वर्ग शिक्षिकेशिवाय तसाच राहू शकतो.
पण अशी अनेक वेळापत्रके केली व ती कधीच पूर्ण झाली नाहीत. कॉलेज ला असताना संध्याकाळी ...
पुढे वाचा. : वेळापत्रक आणि मी………