घाऊक द्वेष नको हे तर आपल्याला माहीतच आहे त्यापुढे जाऊन मी म्हणेन ... घाऊक प्रेमही नको. प्रत्येक माणूस वेगळा असतो हेच खरे. पण पुष्कळवेळा पूर्वग्रहदोष हा प्रत्येकाचा होतोच.

-श्री. सर. (दोन्ही)