श्रीकांत,

खरं आहे, प्रत्येकाकडे एक व्यक्ती म्हणून, पूर्वग्रहदोष न ठेवता, अलिप्तपणे बघता यायला हवं.

(मला हे जमतं असं म्हणायचं नाहीये पण प्रयत्न करायला हवा असं वाटतं.)

- कुमार