हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
परवा मी रिलायन्सचे डेटाकार्ड खरेदी केले. काल दुपारी त्या रिलायन्सवाल्यांचा एक माणूस ते डेटाकार्ड द्यायला आला. सोबत एक फॉर्म देखील आणला. मी त्या फॉर्मवर सह्या केल्यावर मला रिसीट देण्यासाठी माझा पेन मागितला. आणि डेटाकार्ड देऊन निघून गेला. डेटाकार्ड घेऊन मी देखील जेवणासाठी कॅन्टीनमध्ये आलो. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याच्याकडून पेन परत मागायचा राहूनच गेला. असो पाच रुपयांचा पेन होता. पेन जाण्याची महिन्याभरातील ही तिसरी वेळ आहे. माझ्या एका मित्राला एक आठवडा माझा लिहायला दिला. पुढच्या ...
पुढे वाचा. : पेनचोरी