काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
शेरिल की कतरिना??
काल दुपारी एक मेसेज आला सागर कडुन- की शेरिल चा फोटो एका पेपरमधे एका बातमी मधे चक्क कतरीनाचा म्हणुन वापरलाय. मी तेंव्हा जामनगरला होतो , आणि दिवसभर कामात असल्याने मला काही तो फोटॊ पहाता आला नाही. रात्री एअरपोर्टवर फ्लाईट चांगली दोन तास लेट झाली, तेंव्हा लॅ्पटॉप सुरु केला आणि पेपर मधला तो फोटॊ पाहिला.
आपल्या सारख्या सामान्य माणसाचा पेपरमधे येणाऱ्या बातम्यांवर विश्वास बसतो -पेपरमधे येणाऱ्या बातम्या नेहेमी खऱ्या असतात असा विश्वास असतो. पण थांबा!!!! या पुढे कुठलीही बातमी किंवा फोटॊ दिसला तर त्यावर ...
पुढे वाचा. : खोटे फोटो सकाळमधे…