अनुताई,
तुम्ही म्हटले आहे की "होम्सच्या परतीचा वृत्तांत परत कधीतरी.. "
मी मनोगता वर शोधण्याचा प्रयत्न केला. कुठे सापडला नाही. तो वृत्तांत कधी प्रकाशित केला होतात काय ? असल्यास दुवा द्या ना!