थोडं मनातलं ...... पण मनापासून येथे हे वाचायला मिळाले:

अविनाश मुजुमदार नाव जसं वजनी होतं तसं हे व्यक्तिमत्त्वं ही तसच. आणी तेवढच वजनी. आत्ता पर्यंत कधी ऑफिस मध्ये कोणी मान वर करून अविनाशशी बोलले नव्हते, आणी आज " ही कोण कुठली माझ्याकडून दिल्याजानारया वेतनावर जगनारी writer   माझ्या विचारांवर   टिकास्त्र कसे सोडू शकते." डोक्यातला कलहं वाढतच जात होता. राग येत होता पण कुठे तरी साधना जे काही बोलली ते डावलन्यासरखे नव्हते. आपली भलीमोठी गाडी चालवताना एव्हाना अविनाशला गर्व असे की माझ्याकडे एवढा पैसा आहे की मी रस्त्याने चालनारया प्रत्येक माणसाच्या नजरा माझ्याकडे खेचू शकतो. पण आज एका फुलाची महती ...
पुढे वाचा. : सात