kedusworld येथे हे वाचायला मिळाले:
काल रात्री "Fox History & Entertainment" वर एक इंटरेस्टिंग कार्यक्रम पहाण्यात आला. "The Cult of the Suicide Bomber", मानवी बॉंब ह्या संकल्पनेचा शोध घेण्याचा प्रयत्न ह्या कार्यक्रमात घेण्यात आला होता. माज्या माहितीप्रमाणे आपल्या भरतीयांन मानवी बॉंब हि संकल्पना प्रथम स्व. राजीव गांधी ह्यांच्या हत्येनंतर कळली. सार्या देशानी ह्या कृत्यावर आश्चर्य व्यक्त केल होत. "The Cult of the Suicide Bomber" ह्या कार्यक्रमात जगात जे मानवी बॉंब हल्ले झाले त्याबद्दलची माहिती फार सुरेख पध्दतीने देण्यात आली होती. हा ...