वा, आंगली आहे कथा/एकांकिका. मी कालेजमध्ये असतानाचे दिवस आठवले. आम्ही खूप स्पध-मधून भाग घ्यायचो, बक्षिसं मिळवायचो.
आता आम्ही यु. एस. मध्ये दरवर्षी दोन एकांकिका करतो आणि चांगल्या एकांकिका मिळवणं फार अवघड जातं.  तुम्हाला माहित असतील चांगल्या एकांकिका, विशेषत विनोदी तर मला नावं सांगांल का? आणि कुटे मिळतील ते. आम्ही एक विनोदी आणि एक गंभीर एकांकिका करतो.