धावायचे कितीरे मी सांग जीवना

तू टाकलीस गुगली अन धावचीत मी

हे एकदम आवडेश

पण गुगली टाकल्यावर धावचीत का? पायचीत करावे नाही का?