शब्दांकित येथे हे वाचायला मिळाले:
एअरपोर्टवर वेळेत पोहोचायचं होतं. वाटेत १ काम करून जायचं होतं. रॉबिनला सुझीचा राग आला. “तुला आयत्या वेळेस कसं सुचतं ग सगळं? आधी का प्लान केलं नाहीस?” त्याचे प्रश्न सुरु झाले. “थांब रे २ मिनिटांचं काम आहे.”. Mall मध्ये जाऊन आपलं २ मिनिटांचं काम १० मिनिटांत पूर्ण करून सुझी परत आली. ती आज खूपच उत्साहात होती. रॉबिनला ते जाणवत होतं.
****
दारावरची बेल वाजली. मेरीडीथने हसून स्वागत केलं. रॉबिन आणि सुझी आत आले. शुभेच्छांची देवाण घेवाण झाली. सुझीची नजर कोणाला तरी शोधत होती. मेरीडीथला ते जाणवलं. ती दोघांना बेडरूममध्ये घेऊन गेली. कोणीतरी ...
पुढे वाचा. : बाटलीतली श्रीमंती (भाग ४)