मी माझी येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या घरात माझ्या माझ्या पुरते ॠतु चालू असतात-कंटाळा ऋतु, म्हणजे मला सगळ्याच गोष्टीचा कंटाळा येतो. आंघोळीचा, झोपताना दिवे घालवण्याचा, स्वंयपाकाचा,घर आवरण्याचा, फोन उचलण्याचा,ब्लॉग बघण्याचा असो ही यादी नेहमीच लांब होत ...
पुढे वाचा. : ॠतु घरचा !