काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


अहमदाबाद ला एअरफोर्स च्या ऑफिस मधली मिटिंग आटोपुन पुन्हा हॉटेलवर निघालो, तर सहजच  ड्रायव्हरला विचारलं की इथुन अडलज किती दुर आहे, तर तो म्हणाला की बस ८-१० किमी होगा- म्हंटलं चलो, कारण अशी संधी म्हणजे दुसऱ्या मिटींगसाठी दिड तास होता, म्हंटलं या वेळाचा सदुपयोग करुन घ्यावा. या वेळेसची गुजराथ टुर खुप इव्हेंटफुल झाली. बिझिनेस विथ प्लेझर म्हणता येइल त्याला.अहमदाबादची दोन प्रेक्षणीय़ स्थळं पाहिलीत- जी आजपर्यंत अहमदाबादला अनेक वेळा येउन सुध्दा , गेल्या कित्येक वर्षात बघितली गेली नव्हती. एक म्हणजे इ.स. १५०१ मधे बांधलेली ...
पुढे वाचा. : आठवं आश्चर्य.. स्टेप वेल..