मनमोकळं येथे हे वाचायला मिळाले:
'चितळे बंधू मिठाईवाले आपले पुण्यातील दुकान बंद करण्याच्या विचारात'... काय, बातमी वाचून उडालात ना? मनात विचारांचे काहुर माजले ना? आता आम्हाला स्वादिष्ट बाकरवडी, आंबा बर्फी, मोदक इ. कोण देणार? पाहुण्यांना पुण्याहून नेतांना काय खाऊ न्यायचा? आपल्या परदेशी ग्राहकाला अस्सल पुणेरी पदार्थ काय खाऊ घालायचा? एक ना हजार प्रश्न. But the good news is ' असे काही होण्याची आत्ताच काही शक्यता नाही'. पण समजा चितळेंनी तसा विचार जरी केला तरी लोक त्यांच्या घरावर मोर्चे नेतील, आंदोलन करायला रस्त्यावर उतरतील, सभा घेतील की, 'थोडे जास्ती पैसे घ्या, पाहिजे असल्यास ...