मन उधाण वार्‍याचे... येथे हे वाचायला मिळाले:


आता काही वेगळा सांगायला नको पोस्ट कशावर आहे ती, गेले १०-१२ दिवस बॉलीवुडचा बादशाह शाहरूख खान आणि शिवसेना असा द्वंद्व चालू आहे…काल त्याला हिंसक वळण मिळाल. बाळासाहेबांच्या (???) आदेशावरून सिनेमाच प्रदर्शन थांबवायला शिवसैनिक निघाले… आता हा वाद कसा सुरू झाला ते आपण जाणतोच..आइपीलच्या प्लेयर्सच्या खरेदी नंतर एसआरकेने सांगितला खूप दुखद आहे की पाकिस्तानी खेळाडू कोणी निवडले नाहीत ते..etc etc

शाहरूख, संघ निवडीचा हक्का हा प्रत्येकाला होता, तुला सुद्धा आणि तुझ्या टीम मध्ये तरी मला कोणी पाकिस्तानी दिसत नाही (निदान ...
पुढे वाचा. : माय नेम ईज़ वाद…