बेफिकीर,
गझल आवडली.
वाटायचे उडणार नाही पण उडाला शेवटी
हा पिंजरा जाळून पक्षी मुक्त झाला शेवटी
मी उत्तरे देऊनही शकलेच झाली शेकडो
वेताळ आयुष्या तुझा खोटा निघाला शेवटी ... हे दोन्ही शेर तर खूपच.
असतो सकाळी एक मी, असतो दुपारी वेगळा
भलताच कोणी टेकतो डोके उशाला शेवटी - अप्रतिम!!!
- कुमार