मला एक वयस्कर स्त्री- ५०ची - धावताना दिसली. मला माझ्या तन-दुरुस्तीची लाज वाटली. >>

आम्ही तर धावलोच नाही. आम्ही किती शरम करावी?

तरीही या लेखामुळे मलाही धावण्याच्या शर्यतीत उतरण्याची उमेद निर्माण झाली आहे. धन्यवाद!