अमेय साळवी - फाटक्या माणसाची भटकंती येथे हे वाचायला मिळाले:

९ ऑगस्ट २००९, जसे रात्री मीटिंग मध्ये ठरले तसे सर्व सकाळी लवकर उठून तयार झाले. सामान घेऊन सर्व बाहेर आलो. मग आम्ही बाईक्स चालू करून ठेवल्या. अभिने गाडीवाल्याला फोन लावला. गाडी निघालिच होती. कालच्या नाटकावरून गाडी बद्दल थोड टेन्शनच होते.... वेळेत येते कि नाहीच येत. गाडीची वाट पाहत आम्ही अंगणातच उभे होतो. तेवढ्यात उमेशने फोटोसाठी सर्व बाईक्स एका बाजूला एक उभ्या करायला सांगितल्या. तेव्हा काढलेला हा फोटो.

मग मुलींना पण फोटो काढायची लहर आली. त्यांची हि इच्छा पूर्ण केली. तो हा काढला.....

तेवढ्यात गाडी आली. दिवस भर लागणारं सामान ...
पुढे वाचा. : लेह बाईक ट्रीप - दुसरा दिवस (जम्मू ते श्रीनगर)