मन मोकळे मोकळे येथे हे वाचायला मिळाले:
मराठी मनाचा गोंधळ!
काय झालय कोणास ठाउक, पण सर्वच मराठी राजकारण्यांचा गेला महिना फारच कठीण गेला. मुद्दा मुंबईचा असो किंवा महागाईचा ! शाहरूख खान चा असो किंवा झेंड्याचा ! सर्वांच्याच विचारांची गल्लत चालली आहे आणि सामान्य मनाची फरपट!
विधानसभेतील जय पराजय आता सर्वांच्याच पचनी पडले आहेत. अनपेक्षीत विजयाच्या नंतरही, आठ दिवसांची वेळ टळूनही न बनलेल्या मंत्रीमंडळाची गोष्ट आता विस्मरणात चालली आहे. निवडणूकीच्या खर्चाची ताळमेळ करण्यासाठी वाढवलेल्या साखरेच्या भावाची गोडी आता दूर सारणे, कठीण होत आहे, कारण आता नियंत्रण शरदरावांचे नसून ते व्यापारी ...
पुढे वाचा. : मराठी मनाचा गोंधळ!