मालिका खूप आवडली. खरे सांगायचे तर आधी मालिकेचे नाव वाचून मी ती वाचण्याची लांबणीवर टाकली होती. मात्र एकदा वाचायला घेतल्यावर सगळे भाग वाचून काढलेच

लोकसत्तामधली मालिका संपली असली तरी इथे बारा भागांवर थांबू नका. शुभमच्या कॉलेज जीवनातले अनुभव, नेहाशी त्याचे टिकलेले/न टिकलेले संबंध, पालकांशी दूरवर राहूनही टिकलेला/न टिकलेला संवाद वगैरे अजून येऊ द्या. वाचण्यास उत्सुक आहे.

माझेही असेच मत.

(मालिकेचे नाव मात्र अगदी आवडले नाही.)
आवडले नाही असे म्हणणार नाही. पण

बाळू
ओ बंड्या
ओ बबन
ओ बाब्या
इतके सुरेख खास मराठी पर्याय उपबल्ध असताना  शीर्षके, विशेषतः अनुक्रमणिकेतील, इंग्रजीतून का बरे? हे मनोगताच्या धोरणाविरुद्ध नाही काय 

१. अमरावतीकडे हाक मारताना ओ वापरतात.