आरश्यांनी काय बोलावे खरे?
येथ बुरखे चेहऱ्यांनी ओढले.

कालचे होते खरे, की आजचे?
प्रश्न प्रश्नांच्या हवाली सोडले.     ...    सुंदर रचना!