प्रेम-रागाचा कसा हा वेगळा अवतार...  ?
छेडली गेली मुकी एकेक जेव्हा तार...
- नादले झंकार... झंकारातुनी झंकार!   ...  ही रचना विशेष !