कुमारजी, जरा शेवटची द्विपदी ... दैव-विधिलिखित हे दोन शब्द न घेता दैव  किंवा नशिब शब्द वापरून छंद साधता येईल, असे वाटते. चू. भू. दे. घे.  (दैव/नशिब शब्दाने जरी सारेच जाणती, पण । दैवात/नशिबात काय लिहिले देवास ज्ञात आहे ॥ )