गणराज्य = रिपब्लिक
भारत हे गणराज्य आहे.
(पासपोर्ट वर बघा - रिपब्लिक ऑफ़ इंडिया)

अमेरिकेची संयुक्त संस्थाने हे जास्ती योग्य वाटते.
(मराठीत आम्ही तर नुसते अमेरिका म्हणतो.)