मूळ गाण्याहून भाषांतर जास्त कसदार वाटले.

उदा.

फिरते उषे-निशेचे अन ऊन-सावल्यांचे
हे चक्र कोणते ते देवास ज्ञात आहे

हे मूळ गाण्याहून आवडले. कदाचित मूळ गाणे मला अगदी बाळबोध वाटल्यामुळे असावे.