वा.

तुमचा लेख अगदी मनाची पकड घेतो.

तुम्ही दिलेला अत्र्यांचा लेख जितकी पकड घेतो अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला लागलेला निफाडकरांचा ध्यासही तुम्ही पकड घेणाऱ्या शैलीत लिहिला आहे.

तुमच्या कवितांप्रमाणेच तुम्ही गद्यही चांगले लिहिता

टाका आता पुढचे लेखांक एकेक करून