हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
आपण कोण आहोत? मुळात आपण आहोत का? काल जे घडल त्यावरून काय बोलाव तेच समजत नाही आहे. माझी यापूर्वीची कंपनी ज्या जर्मन बेकरीत घडला त्याच्या पुढच्या चौकात आहे. जा इमारतीत तो बॉम्ब फुटला, त्याच्या समोरच्या रस्त्याने मी अनेकदा गेलो आहे. खूप बेकार वाटत आहे. कोरेगावपार्क मधील माझ्या जुन्या कंपनीत मी दीडवर्ष होतो. जी लोक मारली गेली. जी जखमी झाली. ते आपले भाऊ होते. ज्या इमारतीत ती घटना घडली, म्हणजे ती जर्मन बेकारी पुण्यात खूप नावाजलेली आहे. आणि हेच कारण होत बॉम्ब स्फोट होण्याच. माझ्या मते ही घटना घडणार याचा पोलिसांना आणि आपल्या सरकारला पूर्ण ...
पुढे वाचा. : कोरेगाव पार्क