दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:
माय नेम इज खान च्या पार्श्वभूमीवर माझा आणि मित्राचा सुसंवाद (?) चालू होता… मुद्दा जरा वेगळाच होता. शाहरुख चे स्टेटमेंट होते की बॉलीवूडमुळे भारतीय संस्कृती जगाला कळते. भारतीय संस्कृतीची निर्यात जगभरात होते. वगैरे वगैरे…आणि माझा या मुद्द्याला आक्षेप होता. आणि जसे माझे एक सर नेहमी म्हणायचे ‘गो टू बेसिक्स’..खल सुरु झाला… ‘संस्कृती’ म्हणजे काय? तर त्यावर त्याचे उत्तर तयार होते. कोणत्याही प्रांतात जा. किंवा इतिहास-भूगालाचे पुस्तक उघड. किंवा यात्रा कंपनीमध्ये जा. तिथे तुला काय माहिती मिळेल? तर भाषा, नृत्य, संगीत, सण, उत्सव, धार्मिक समारंभ, ...
पुढे वाचा. : बोलो जाता बरळ…