ओऽड्यूड हे नाव इंग्रजी आहे म्हणून आवडले नाही असे नाही. पण नाव वाचून माझा प्रथमदर्शनी ग्रह असा झाला की ही कथा/लेख कुणा नुकत्या लिहू लागलेल्या इंग्राठी/मिंग्रजी भाषिक संस्कृती असणाऱ्या कोणा व्यक्तीने गरज नसतानाही जास्तीतजास्त इंग्रजी शब्द वापरून लिहिलेली एखादी उठवळ कथा असावी. आता तशी ती नाही ते वाचल्यावर कळलेच, हे वे. सा. न ल. पण प्रथमग्रह असा जो झाला तो शीर्षकामुळेच.
ह्या कथेत अमेरिकेतील व्यक्तींचे संवाद असूनही, अगदी गरज पडली तरच इंग्रजी शब्द वापरले आहेत हीही आवर्जून आवडलेली गोष्ट.
ओ बबन/बाळू/बंड्या/बाळ्या वगैरे नावेही शोभणार नाहीत. त्यातल्यात्यात ओ शुभम! चालावं 