गप्पागोष्टी... येथे हे वाचायला मिळाले:
काल आपल्या पुण्यामधे स्फोट झाला आणि सरकारची अकार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली. तरी बरेच दिवसांपासुन चुकचुकल्यासारखं वाटत होतं की सगळं कसं काय ठीक चालु आहे बरं? चिदंबरम एवढे कार्यक्षम आहेत का? पण नाही. बरं झालं या सरकारने आपल्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. आपलं पण नशीब खोटं. सरकार काय किंवा विरोधक काय, सगळेच चोर मग कशाला कोणाला मत द्यायचं? खानाच्या पिक्चर साठी सगळे पोलिस लावलेत कामाला आणि घ्या इकडे पुण्यात स्फोट. काय चिदंबरम, तुमच्यात आणि त्या शिवराज पाटील चाकुरकरांमधे काय फरक आहे हो? त्या चाकुरकरांना अकार्यक्षम म्हणुन घरी बसवलं मग तुमचं ...