वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:
कोणालाही खरं वाटणार नाही पण सामान्य माणूस आता एवढा तय्यार झालाय की भविष्य (त्याचंच नाही तर सगळ्यांचं) जाणून घ्यायला त्याला ना ज्योतिषी लागतो, ना प्रसार माध्यमं, ना वृत्तपत्रं. अशाच एका अतिसामान्य (आणि त्यामुळेच अतिदुर्लक्षित) माणसाचा पुढच्या ९६ तासांत घडणा-या घटना ओळखून, सगळे अंदाज मांडून ते आपल्यापुढे ठेवण्याचा हा (अचूक भविष्यकथनाचा) प्रयत्न. अर्थात एवढ्यावरच न थांबता यच्चयावत अतिरेकी संघटनांच्या गुप्त प्रतिनिधीचे अतिगुप्त मनोगतही तो आता सहज ओळखू शकतो. उगाच नाही म्हटलं तय्यार झालाय !! तसंच कुठल्याही प्रकारच्या घातपाताच्या, ...
पुढे वाचा. : भक आणि अम..... एकदम अच्चूक !!!