अपराध काय माझा ते तूच सांगना


अवहेलनेस भिक्षा नाकारतो अता

धावायचे कितीरे मी सांग जीवना

नक्षत्र पांघरूनी या झोपडीत मी

या ओळी आवडल्या. धन्यवाद!