पाकळ्या येथे हे वाचायला मिळाले:

ध्वनी लहरी अर्थात आवाज निर्माण करण्यासाठी कोणत्याही दोन गोष्टींची आवश्यकता आसते... टाळी दोन हाताने वाजवली जाते, कोणतेही वाद्य वाजवले जात असताना त्याच्या तारांचा बोटाने किंवा प्लेक च्या साहयाने झन्कार केला जातो.... ही झाली काही मूलभूत उदाहरणे....

या सृष्टीत नेहमीच काही आनोख्या घटना घडत असतात, ज्या थोडे सजग पने लक्ष्य दिले असता दिव्य वाटू लागतात...

आपली सृष्टी ही सतत, दिवस-रात्र, बारा महिने चोवीस काळ एक सारखा नाद करत असते. ज्या साठी कोणत्याही नैसर्गिक वा कृत्रिम ...
पुढे वाचा. : नाद ब्रम्ह...